अळू वडी रेसिपी | पारंपरिक चवदार अळू वडी | Aalu Vadi Recipe
Автор: Tasty_Kitchen
Загружено: 2026-02-12
Просмотров: 42
Описание:
आज आपण बनवणार आहोत पारंपरिक, चविष्ट आणि खुसखुशीत अळू वडी (Aalu Vadi) 🌿
ही एक प्रसिद्ध महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. पावसाळ्यात किंवा खास प्रसंगी बनवण्यासाठी परफेक्ट स्नॅक आहे. बेसन आणि मसाल्याच्या चविष्ट मिश्रणासोबत अळूच्या पानांचा सुंदर स्वाद मिळून ही वडी खूपच चवदार लागते.
🛒 साहित्य:
• अळूची पाने
• 2 वाटी बेसन पीठ
• ½ वाटी तांदळाचे पीठ
• हळद पावडर
• मीठ
• ओवा
• तीळ
• लिंबू रस
• पाणी
👍 Like 🔄 Share 🔔 Subscribe for more receipes
#aaluvadi #maharashtrianrecipes #recipe #ytshorts #viral
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: