Yogi Adityanath यांनी सर्व्हेचे आदेश दिलेले Waqf Board म्हणजे काय ? त्यांच्याकडे किती property आहे?
Автор: BolBhidu
Загружено: 2022-10-04
Просмотров: 177469
Описание:
#BolBhidu #WaqfBoard #WaqfBoardSurvey
भारतात संपत्तीच्या मालकीच्या आधारे रेल्वे आणि लष्करानंतर नंबर लागतो वक्फ बोर्डाचा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधल्या वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे सर्व्हे करण्याचे आदेश दिले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'मुकेश अंबानींचं घर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर उभं आहे' असं बोलतानाचा कथित व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. या ना त्या कारणानं सतत चर्चेत असणारं वक्फ बोर्ड नेमकं काय आहे ? त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे ? आणि या वक्फ बोर्डाचं भारतातल्या मुस्लिमांशी काय कनेक्शन आहे ? तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
What exactly is the Waqf Board that is being discussed? How much wealth do they have? And what is the connection of this Waqf Board with Muslims in India? Let's see that from this video.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: