बोडण | कोकणस्थ ब्राह्मणांचा कुळाचार | बोडण कसे करावे, कधी करावे संपूर्ण माहिती | Pritis World
Автор: Pritis World
Загружено: 2025-12-06
Просмотров: 768
Описание:
बोडण हा विधी चित्पावन ब्राह्मण यांच्या कुळात केला जाणारा एक कुलधर्म किंवा कुळाचार आहे. मांगलिक कार्य जसे लग्न, मुंज किंवा शुभवृद्धी झाल्यावर बोडण भरण्याची प्रथा असते. कोकणस्थ ब्राह्मण आपल्या कुळातील चालीप्रमाणे बोडण भरतात.
कुळाच्या परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक किंवा घरात शुभ कार्य झाल्यावर बोडण भरण्याची परंपरा असते. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून धार्मिक विधी करता येते.
बोडणाचे नियम
बोडणास बसताना घरच्या सुवासिनीचे तोंड पूर्व दिशेला असते.
कुमारिका तिच्या उजव्या बाजूस बसते.
घरातील मंडळींनी बोडण चालू असताना येऊन नमस्कार करायचा असतो.
बोडण हा विधी दुपारी 12 च्या आत पूर्ण करवायचा असतो.
बोडण भरताना कुळात कुठीही गरोदर नसावं.
बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात.
• श्री क्षेत्र योगेश्वरी देवी आंबेजोगाई | पर...
• कर्जतचे श्री योगेश्वरी देवी श्री व्याडेश्व...
Music by Bensound.com/royalty-free-music
License code: K0A8MKJU04OVCMCD
Artist: : Benjamin Tissot
Music by: Bensound.com/free-music-for-videos
License code: IPQ9UXN3ALHESJ46
Artist: : Benjamin Tissot
#pritisworld #konkan #kokan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: