पहिलाच दिवस… आणि अपमान! | KB Group Office Love Story Part 1”
Автор: Ashwini Mundle
Загружено: 2026-02-02
Просмотров: 1409
Описание:
KB Group मध्ये जान्हवीचा पहिला दिवस तिच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट ठरतो.
स्वप्नातली नोकरी, पण समोर उभा राहतो अपमान, अहंकार आणि सत्ता.
नेहा – बॉसची सेक्रेटरी, तिचा उद्धट स्वभाव…
आणि कबीर भोसले – थंड, गूढ, पण न्यायप्रिय CEO.
जान्हवी टिकून राहील का या ऑफिसच्या राजकारणात?
कबीरची एक भेट तिचं आयुष्य बदलणार का?
ही फक्त नोकरी नाही… ही आहे संघर्ष, आत्मसन्मान आणि प्रेमाची सुरुवात.
🎬 पुढचा भाग लवकरच…
Like | Share | Subscribe करा ❤️
#OfficeLoveStory
#MarathiStory
#KBGroup
#CEOStory
#OfficeDrama
#EmotionalStory
#StrongGirl
#MarathiShortStory
#LoveAndStruggle
#InspirationStory
#Part1
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: