🍇SSN Grape Variety मध्ये मिळाले जबरदस्त पॉईंट | चक्क मिरची एवढे लांबलचक व टोकदार द्राक्ष मणी
Автор: Wellness Bioscience Pvt Ltd
Загружено: 2024-01-12
Просмотров: 8043
Описание:
🙏नमस्कार 🍇द्राक्ष बागायतदार🍇 बांधवांनो🙏
माढा तालुक्यातील प्रयोगशील युवा शेतकरी श्री.समाधान शिवाजी चोपडे गेल्या 5 वर्षांपासून द्राक्षशेती करतात.यावर्षी त्यांनी सव्वा एकरात SSN या द्राक्ष व्हरायटी साठी पहिल्यांदाच द्राक्ष मण्यांची एकसमान लांबी, लस्टर व आकर्षक टोकदार पॉईंटसाठी वेलनेस बायोसायन्स या कंपनीचे 💫🔥A-1POINTER🔥💫 हे प्रॉडक्ट वापरले असता त्याचे सुंदर असे रिझल्ट त्यांना मिळाले आहेत.त्यामुळे इतर शेतकरी बांधवांना देखील 🤞A1-POINTER🤞 वापरण्यास खात्रीशिरपणे✅ सांगतात.सध्या मार्केटमध्ये निर्यातक्षम दर्जाच्या व चवीला गोड असणाऱ्या द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अश्या द्राक्षांना मार्केटमध्ये चांगला व जास्तीचा भाव मिळण्यास शेतकऱ्यांना खूप मदत मिळते असे चोपडे साहेब सांगतात.अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क ☎️
7756004033 / 8793214756
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करा. तुम्हाला असेच इतर व्हिडिओ पहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला खालील लिंकवर क्लीक करून सबस्क्राईब करा .....धन्यवाद 🙏
@WellnessLtd
#ssngrapes #द्राक्ष #A1Pointer #supersonaka #manikchaman #grapes #anushka #wellnessbioscience #agriculture #शेतकरी #farm #wbpl #wellness #वेलनेस #सुपरसोनाका #माणिकचमन #द्राक्ष_शेती #द्राक्षशेती #द्राक्षे #द्राक्षबागायतदार #तासगवद्राक्ष #उस्मानाबदद्राक्ष #सांगलीद्राक्ष #nashikgrapes #nashik #माढा #solapurgrape #सोलापूरद्राक्ष #organic #organicproducts #organicfarming #madha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: