लग्नाळू मुलांची आर्थिक फसवणूक | महिला एजंटचा सुळसुळाट | हळदी ऐवजी लागतोय चुना !
Автор: Janata Darbar
Загружено: 2022-07-26
Просмотров: 18410
Описание:
विवाह संस्थेला ऑनलाईन पैसे पाठविण्यापूर्वी हा व्हिडीओ नक्की बघा..
👉🏻बोगस विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्नासाठी इच्छुक मुलांची सर्रास फसवणूक होत आहे.
👉🏻मुलगी एकटी आहे किंवा अनाथ आहे असं सांगतात..
👉🏻संस्थेत पैसे भरले कि मुलीची भेट घडवून आणू असं सांगतात..
👉🏻एकदा पैसे भरले कि पुन्हा आपला कॉल घेत नाहीत..
👉🏻काही वेळा नकली लग्न लावले जाते आणि लग्नानंतर मुलगी घरातील सर्व दागिने पैसे घेऊन पळून जाते..
👉🏻काही वेळा नकली विवाह लावला जातो.. आणि लगेच सासरी त्रास देतात यां कारणाने घटस्फोटची नोटीस पाठवली जाते..
👉🏻स्वतःची फसवणूक झाली तरीही,अनेक लोक आपली समाजात बदनामी होईल म्हणून, तक्रार देत नाहीत..
🚫 त्यामुळे विवाह नोंदणी करताना संस्थेबाबत काळजीपूर्वक माहिती घ्या..
🚫 त्यांच्या ऑफिसला प्रत्यक्ष भेट द्या..
🚫 ऑनलाईन व्यवहार करु नका..
🚫 अन्यथा तुमचीही फसवणूक होऊ शकते..
इतरांना देखील याबाबत माहिती होण्यासाठी
हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. 👍🏻
धन्यवाद 🙏🏻😊
how to find bride for marriage
divorce girl for marriage
widow lady for marriage
free widow matrimony
rich widow for marriage in india
40 year widow woman friendship
widows near me
marathi matrimony
marathi matrimony fees
marathi matrimony contact number
register marathi matrimony
wedding planner
how to marriage online
marriage registration form
hindu marriage registration form
how to register hindu marriage
online marriage registration
matrimonial sites
matrimonial sites pune
best matrimonial site pune
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: