Sanjay Raut Press Live : मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी गोंधळ, राऊतांची पत्रकार परिषद
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-15
Просмотров: 18634
Описание:
महापालिका निवडणुकांच्या मतदानाचा आजचा दिवस आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडले आहेत तर काही ठिकाणी मतदारांनी इतर तक्रारी केल्या आहेत. या सगळ्यावर संजय राऊत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
#sanjayraut #maharashtrapolitics #bmcelection2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: