उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या मूळगावातले नागरिक काय म्हणाले?| Ajit Pawar | Sharad Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-02
Просмотров: 8241
Описание:
#SunetraPawar #AjitPawar #SupriyaSule #SharadPawar #SunetraPawar #SunetraPawarDCM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं माहेर असलेल्या धाराशीव जिल्ह्यातील तेर हे गाव अजूनही शोकात बुडालेलं आहे. गावची लेक उपमुख्यमंत्री झाली, तरीही या गावात घोषणा, जल्लोष किंवा आतिषबाजी असं काहीही झालेलं नाहीये. कारण तेर या गावाचा जावई गेलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या सासरी शोकाकुल वातावरण आहे, नागरिक इमोशनल झालेले आहेत. दादांच्या सासरच्या गावातील अनेक लोकं सुनेत्रा पवारांच्या लहानपणाच्या आठवणी सांगताहेत.
उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या मूळगावातले नागरिक काय म्हणाले?| Ajit Pawar | Sharad Pawar
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: