(Kaljachi ♥️ Dor) (काळजाची ♥️ दोर) marathi Song_ 16 january 2026 ( Prashant gawali)
Автор: PG filmProduction
Загружено: 2026-01-16
Просмотров: 3460
Описание:
जर गाणं आवडलं असेल तर गाण्याला HYPE नक्की करा ♥️
तसेच LIKE 👍 SHARE ➡️ आणि SUBSCRIBE💡करायला विसरू नका!
हे गाणं नक्की बघा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. तसेच आपल्या काही सूचना व प्रतिक्रिया असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा.
____________________________________________
Video Credits:
● Lead Roles - Poonam Palav, Manas More
● Supporting Cast - Mrudula Adsule, Akash Gawali
● Cinematography - Azad Hussain
● Editing and DI - Azad Hussain
● Story/Direction - Prashant Gawali
● Singer/Music - Vikas Salve
● Lyricist - Prashant Gawali
● Producer - Prashant Gawali
---------------------------------------------------------------------------
व्हिडिओ क्रेडिट्स:
● प्रमुख भूमिका - पूनम पालव , मानस मोरे
● सहकलाकार - मृदुला अडसुळे, आकाश गवळी
● छायाचित्रण - आझाद हुसैन
● संपादन आणि डीआय - आझाद हुसैन
● कथा/ दिग्दर्शन - प्रशांत गवळी
● गायक/ संगीत –विकास साळवे
● गीतकार- प्रशांत गवळी
● निर्माता - प्रशांत गवळी
____________________________________________
गीत '''
मन झाल या बधिर त्याला दे गं धोडा धीर,
या भिर- भिर त्या मनाला तुझं तू गं कर,,,,
माझ्या काळजाची दोर तू गं काळजाची दोर
माझ्या काळजाची दोर तू ग काळजाची दोर ,,,
तुझ्या प्रितीच फुलं मणी माझ्या उगवलं,,,,
नावाच तुझ्या त्याला कुंपण मी केलं
समजना झालं काही उमजना साल
जगणं माझं सार मी गं तुझ्या नावी केल
दुखणं हे काळजाच आवघड फार
उघड तुझ्या काळजाचं आता तू गं दार,,,,
माझ्या काळजाची दोर तू गं काळजाची दोर
माझ्या काळजाची दोर तू गं काळजाची दोर,,,,
उघड्या डोळ्यांन मी सपानं पाहिलं
नावाचं माझ्या तू गं बाशिंग बांधिल
चांदण्या त्या रातीला मणी उधानं आलं
आठवणीत तुझ्या मन रमून गं गेल
नको आता देऊ या जिवा अंतर ,,,
वाटे आता देवाण गं दिल सुख सार,,,
माझ्या काळजाची दोर तू ग काळजाची दोर,,,,
माझ्या काळजाची दोर तू गं काळजाची दोर,,,,
____________________________________________
विशेष धन्यवाद
○ मीरा गवळी
○ सिद्धार्थ गवळी
○ धम्मानंद सदावर्ते
○ रवी आघाव
____________________________________________
For more such content updates:
Follow on:
Instagram - https://www.instagram.com/prashant.ga...
YouTube - / @pgfilmproduction467
add me as a Contact on
WhatsApp https://wa.me/qr/J2RIYSSTP4HTM1
#romantic#marathisong #kaljachidor#काळजाचीदोर#marathimusic #marathisong#marathilovesongs #marathistatus #GavranSong #NewSong2026 #मराठीगाणी#KaljachiDor#काळजाचीदोर #villagelife#gavranivideo#newsong2026#prashantgawali#kaljachiDor#marathimusic#djsong#instagram#मराठीगाणी#मराठीstories#मज़ेदार#reels#marathireels#mumbai#villagelifestyle#verynice#maharashtra#vikassalve#singer#pgfilmproduction#PGfilmProduction#marathi2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: