सर्वोत्तम नातेसंबंध कोणते असतात? |BhikKhuKarunanandThero| TheGreatHappiness|महामंगल सुत्त| धम्मदेसना
Автор: The Great Happiness
Загружено: 2022-08-13
Просмотров: 35014
Описание:
सर्वोत्तम नातेसंबंध कोणते असतात? |BhikKhuKarunanandThero| TheGreatHappiness|महामंगल सुत्त| धम्मदेसना |
भगवान बुद्धांनी श्रावस्ती येथील जेतवन विहारात वास्तव्य करीत असताना महामंगल सुताचा उपदेश केलेला आहे. या सुत्तात गृहस्थांच्या मांगल्यासाठी 38 प्रकारचे मंगल सांगितले आहेत. याच सूत्रातील एका गाथेतील हा भगवंताचा उपदेश मानव समाजाच्या हित सुखासाठी सांगितलेला आहे. अत्यंत प्रेरणादायी अशी एक कथा जी मनुष्य जीवनाला सकारात्मक ते कडे घेऊन जाते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: