घरबसल्या स्वतःला घडवा! 30 Min Personality &Self Growth Routine😎👑
Автор: Rediscover Yourself With Madhuras Eva
Загружено: 2025-05-29
Просмотров: 46624
Описание:
तुमच्याकडे खूप वेळ नाही का? तरीही तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे?
हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे!
फक्त दररोज ३० मिनिटे देऊन तुम्ही तुमचा आत्मविश्वास, संवादकौशल्य, चालणं-बोलणं आणि विचार करण्याची पद्धत सुधारू शकता.
घरात बसून करता येणाऱ्या साध्या पण प्रभावी सवयींमुळे तुम्ही एक स्मार्ट, क्लियर आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्व घडवू शकता.
ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट रूटीन तुमच्या प्रत्येक दिवशी पॉझिटिव्ह बदल घडवेल. बघा, अनुभव करा आणि स्वतःमधले बदल जाणवा!
Subscribe करा ‘Madhuras Eva’ ला – तुमचं स्वतःचं बेस्ट व्हर्जन घडवण्यासाठी!
No time to go out? But still want to improve yourself?
This video is just for you!
With just 30 minutes a day, you can build your confidence, communication, posture, and mindset – all from the comfort of your home.
This simple but powerful daily routine will help you develop a sharp, confident, and impressive personality.
Start small, stay consistent, and feel the difference in YOU!
Subscribe to ‘Madhuras Eva’ – become the best version of yourself!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: