लाल कोळी नियंत्रणाची योग्य पद्धत....@शेतीचा डॉक्टर
Автор: शेतीचा डॉक्टर
Загружено: 2022-05-30
Просмотров: 41838
Описание:
कोणत्याही पिकात सर्वात नुकसान जास्त नुकसान लाल कोळी व थ्रीप्स मुळे होते..
याचे नियंत्रण योग्य वेळी व कमी खर्चात केल्यास पीक नुकसानीत जात नाही...
त्यासाठी रासायनिक, एकात्मिक कीड व्यवस्थापण करणे गरजेचे आहे...
लालकोळी नियंत्रण साठी सुरुवातीला
-निरमा पावडर 10 ग्राम प्रति 20 लिटर पाण्यात फवारणी करावी
.
नंतर १तासांनी
इंट्राप्रिड BASF (घटक क्लोफेनापायर 10 टक्के एस सी ) 1.5 मिली
+
अबसिन क्रिस्टल (घटक अबॅमेकठिन 1.9 इ सी ) 1 मिली प्रति लिटर फवारणी करा
पुढील स्प्रे
कुनोची IIL कंपनी ( घटक सायनोपायराफेन 30% एस सी) 0.5 मिली/लिटर पाणी
शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇
फक्त व्हॉटअप 8605555382
किंवा
🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa...
किंवा
🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 शेतीचा डॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
किंवा
📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. #शेतीचा डॉक्टर# चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
👨🏻⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: