मसाला आळणी चिकन राईस एकदम मोकळा फडफडीत असा करून पहा एकदम चविष्ट लागतो
Автор: Prita's kitchen
Загружено: 2026-02-08
Просмотров: 43
Описание:
साहित्य
💥 500 ग्रॅम चिकन
💥 500 ग्रॅम डबल मोर तांदूळ
💥 दोन कांदे बारीक चिरलेले
💥 टोमॅटो बारीक चिरलेला
💥 दहा-बारा लसूण पाकळ्या
💥 चवीनुसार मीठ
💥तेल चार ते पाच टेबलस्पून
💥हळद अर्धा चमचा
💥 गरम मसाला अर्धा चमचा
💥अर्धी वाटी सुकं खोबरं
💥अर्धी वाटी कोथिंबीर
💥 दोन लवंगा,दोन दालचिनी, दोन काळी मिरी,एक तेज पत्ता,थोडसं जिरं, हा खडा मसाला वापरणे.
🎇 कृती🎇
सर्वप्रथम चिकनला मीठ आणि हळद लावून अर्धा तास मुरत ठेवणे. 🧨मसाला तयार करून घेणे. 🧨मसाला तयार करण्यासाठी खोबरं कोथिंबीर लसूण याचे बिना पाणी घालता वाटण तयार करून घेणे. 🧨 कुकर गॅसवर ठेवणे. 🧨 त्याच्यामध्ये चार चमचा तेल ऍड करणे. 🧨तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसालa ऍड करून तो व्यवस्थित भाजून घेऊन बारीक चिरलेला कांदा ऍड करून तो देखील परतून घेणे. 🧨कांदा पण परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणे. 🧨टोमॅटो चांगला शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो मसाला वाटण तयार करून घेतलेले होते ते वाटण त्याच्यामध्ये ऍड करणे. 🧨 आणि ते व्यवस्थित परतून घेणे. 🧨 परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे चिकन मुरत ठेवलेले होते ते चिकन त्याच्यामध्ये ऍड करणे व ते व्यवस्थित परतून गेल्यावर घेणे व त्याच्यावर एक प्लेट ठेवणे प्लेटीवर पाणी ओतून घेणे आणि ते पाणी गरम झाल्यानंतर तेच पाणी त्या चिकन मध्ये ओतून घेणे. 🧨 व तुम्ही साईटला देखील पाणी गरम करून ठेवले तरी पण त्याच्यामध्ये ओतले ते देखील चालू शकते. 🧨नंतर त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित तापलेलं टाकल्यानंतर ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करणे नंतर आपण जो तांदूळ स्वच्छ धुऊन घेतलेला होता तो तांदूळ त्याच्यामध्ये ऍड करणे. 🧨व्यवस्थित मिक्स करून घेणे आणि नंतर शेवट सगळ्यात त्याच्यामध्ये गरम मसाला अर्धा चमचा ॲड करणे आणि कुकरला एक तीन शिट्ट्या देऊन घेणे आणि आपला तयार आहे छान असा आणि मसाला चिकन राईस तर मंडळी ही रेसिपी कशी वाटते कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब
करा. 💥
🎆subscribers 🎇
be
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: