'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला | सोनी मराठी | Bela Shende
Автор: Ultra Marathi BUZZ
Загружено: 2021-09-21
Просмотров: 51989
Описание:
'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला | सोनी मराठी | Bela Shende | Digpal Lanjekar
#ज्ञानेश्वरमाउली #SonyMarathi #BelaShende #DnyaneshwarMauli #DigpalLanjekar #AvadhootGupte #MarathiSerial #TitleSongRecording #Vitthal
'ज्ञानेश्वर माउली' ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ज्ञानेश्वर माउली' ह्या मालिकेचं शीर्षकगीत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून ते या मालिकेचे निर्माताही आहेत. बेला शेंडे आणि अवधूत गांधी-आळंदीकर यांनी हे शीर्षकगीत गायलं आहे आणि देवदत्त मनीषा बाजी यांनी या शीर्षकगीताचं संगीत केलं आहे. हे सुमधुर शीर्षकगीत कश्याप्रकारे ध्वनिमुद्रित झालं ? यासंबंधीचा विडिओ पाहा "अल्ट्रा मराठी बज"वर ! Report By Sagar Maladkar Video Editor - Ajay Shukla Video Courtesy - Sony Marathi PR
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: