Dalit Food History : दलित खाद्यसंस्कृती काय आहे? ती इतर समाजापेक्षा वेगळी कशी? | Shahu Patole
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-08-07
Просмотров: 230788
Описание:
#BBCMarathi #Dalit #History #Food #DalitCuisine
दलित समुदायातील खाद्यसंस्कृतीविषयी शाहू पाटोळे यांनी लिहिलेलं 'अन्न हे अपूर्णब्रह्म' हे पुस्तक मराठी साहित्यविश्वात चर्चेत ठरले. या पुस्तकात महाराष्ट्रातील आणि विशेषत: मराठवाड्यातील दलित समाजात वर्षानुवर्षे कोणते पदार्थ बनवले जायचे. त्याची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि खासकरून जातींची पाश्वभूमी काय राहिलीय, याविषयी पाटोळेंनी सविस्तर लेखन केलंय. नुकतंच हे पुस्तक 'Dalit Kitchens Of Marathwada' या शिर्षकाने इंग्रजीमध्येही प्रकाशित झालं आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.
व्हीडिओ रिपोर्ट - अंतरिक्ष जैन, गणेश पोळ
एडिट - निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: