तृप्ती देसाई 'बिगबॉस'मध्ये, स्पर्धकांना पहिल्याच दिवशी भरला दम | Trupti Desai in Bigg Boss Marathi 3
Автор: Lokmat
Загружено: 2021-09-20
Просмотров: 25692
Описание:
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई तिसऱ्या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात असणार आहेत. 'मोडेन पण वाकणार नाही', असं म्हणत शोच्या सुरुवातीलाच तृप्ती देसाईंनी घरातील सर्व स्पर्धकांना इशारा दिलाय. पण कायम चर्चेत राहणाऱ्या तृप्ती देसाई अचानक बिग बॉसमध्ये कशा गेल्या... महिलांना मंदिर प्रवेश.. कधी अजितदादांशी पंगा ते नो ब्रा डे साजरा करणाऱ्या तृप्ती देसाई आहेत कोण? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - (Aniket VO)
#Lokmat #TruptiDesai #BiggBossMarathiSeason3 #Maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: