Mahadev Munde Murder Case Update: Walmik Karad च्या मुलांना अटक होणार? Beed Breaking News
Автор: Official Baap
Загружено: 2025-08-04
Просмотров: 79024
Описание:
Mahadev Munde Murder Case Update:महादेव मुंडे हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट!
आधी बाप वाल्मिक कराड तुरुंगात… आणि आता दोन्ही मुलांवरही अटकेची टांगती तलवार.
गोट्या गित्ते, जमीन वाद, आणि आमदार सुरेश धस व बाळा बांगर यांनी केलेले गंभीर आरोप — या सगळ्यामुळे कराड कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या —
महादेव मुंडे हत्येचा संपूर्ण घटनाक्रम
वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांची पोलिस चौकशी
गोट्या गित्तेशी असलेला संबंध
मनोज जरांगे पाटलांचा बीड बंद करण्याचा इशारा
आणि राजकीय पातळीवरील हलचल
📌 तुमचं मत काय आहे? कराड कुटुंब तुरुंगात जाणार का? कमेंटमध्ये लिहा.
👉 महाराष्ट्राच्या राजकारणातील सखोल विश्लेषण आणि थरारक अपडेट्ससाठी Official Baap ला सब्सक्राईब करा!
#mahadevmundecase #walmikkarad #manojjarangepatil #marathareservation #beednews #maharashtrapolitics #breakingnews #politicalnews #jarangepatil #dhananjaymunde #santoshdeshmukh #beednews #gotyagitte #gotya
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: