मकर संक्रांतीला तिळगुळच का? यामागचं 'सायन्स' ऐकून थक्क व्हाल! 😲🧪
Автор: Shah Tower Talk
Загружено: 2026-01-10
Просмотров: 15
Описание:
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!"... हे वाक्य आपण दरवर्षी ऐकतो. पण मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी मकर संक्रांतीला (Makar Sankranti) लाडू किंवा बर्फी न देता, 'तिळगुळ' (Sesame & Jaggery) देण्याचंच 'प्रोटोकॉल' (Protocol) का सेट केला? 🤔
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामागचं सायन्स (Science) आणि लॉजिक (Logic)
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! (नाहीतर तुमच्या शरीरातील लोह कमी होईल... मस्करी करतोय! 😜 पण सबस्क्राईब नक्की करा.)
#MakarSankranti #Tilgul #WinterHealth #HealthBenefits #MarathiVlog #ScienceBehindTraditions #Ayurveda
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: