विवाहितेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं, एकही माणूस वाचवायला नाही! | Beed Crime | Dhananjay Munde
Автор: PrimeTime Maharashtra
Загружено: 2026-03-15
Просмотров: 5750
Описание:
बीडमधल्या गुन्ह्यांनी महाराष्ट्राला अक्षरश: लाज आणलीय....असंख्य भयंकर अन् माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आताच्या आता बीडमध्ये घडल्यात....इथल्या लोकप्रतिनींचा विशेषत: मुंडे भावा-बहिणीचा इथे मोठा दबदबा असूनही कायदा अन् सुव्यवस्थेवरचा त्यांचा वचक शून्य आहे की काय? असा प्रश्न पडतोय....इथल्या एका नराधमाने अल्पवयीन विविहितेवर शारिरीक अत्याचार करून नंतर तिला आणून चावडीवर बांधलं अन् तेव्हा इथले गावकरी फुकटचा तमाशा बघत राहिले...कुणीही मदतीला धावलं नाही....दगडाचं काळीज असलेली ही असली लोक आहेत का आपल्याकडे? बीडचा उत्तर प्रदेश अन् बिहार व्हायला द्यायचा नसेल धनंजय मुंडेंनी आपला तुरुंगात असलेला गुंड सहकारी अन् मंत्रिपद न मिळत असल्याच्या दु:खातून सावरून आता जर जिल्ह्याच्या स्थितीकडे लक्ष द्यावं....अन् पकंजा मुंडेंनीही आपल्या जिल्ह्यातल्या महिलांच्या या अवस्थेकडे पाहावं...हा विषय नेमका काय आहे? महाराष्ट्र अन् माणुसकीला लाज आणणारी ही घटना काय अन् कधी घडलं अन् बीड कुठल्या दिशेने चाललाय...सगळं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून...लगेच व्हिडिओला सुरुवात करुया....
.
.
.
.
.
#beedcrime #dhananjaymunde #pankajamunde #devendrafadnavis #beedcrimenews #crimenews #maharashtrapolitics #maharashtranews #latestupdates
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: