Sukhstation Speaks...about Epstein files !!
Автор: Dr. Ayshwarya Revadkar
Загружено: 2026-02-07
Просмотров: 18
Описание:
New segment - Sukhstation Speaks..!!
Epstein files part 1 ... याबद्दल अनेक क्रूर गोष्टी समोर येत आहेत, मग ते फोटो असतील किंवा इमेल्स असतील. त्याचा आपल्या सर्वांना प्रचंड मानसिक त्रास होतो आहे कारण एकतर ते क्रूर, अमानवी कृत्यांचे फोटो पाहणे धक्कादायक आहे. दुसरीकडे पुरावे असूनसुद्धा पॉवरफुल लोकांना काही शिक्षा होत नाही हे पाहून येणारी हतबलता आहे. सोबतच आपल्यासारखे सामान्य लोक व्यवस्थेसमोर किती न्यूनतम आहेत, आपल्यातील लहान मुले, स्त्रियांना किती सहजपणे अती श्रीमंत लोक, त्यांच्या स्वार्थी कारणांसाठी, अमानुष पद्धतीने शोषणासाठी वापरतात, हे पाहून असुरक्षित वाटतेय.
अती श्रीमंत लोकांनी केलेले लैंगिक गुन्हे इतकं हे मर्यादित नाहीये. त्याच्या अनेक पटीने जास्त या अमानुष गुन्ह्यांची तीव्रता आहे.
अमर्यादित संपत्ती आणि सत्तेच्या बळावर, सर्वात टॉपचे लोक कशा पद्धतीने, माणुसकी, करुणा, न्याय या मूल्यांना पायदळी तुडवत, समाजातील दुर्बल घटकांना क्रूरपणे भोगतात, टॉर्चर करतात, त्यांचा खून करतात आणि त्यात त्यांना काहीही चुकीचे वाटत नाही, हे भयंकर वास्तव आहे.
#epstein #epstienfiles
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: