सर्वात ताजे मालवणी Seafood खाण्यासाठी Malhar Fish खानावळ । स्वस्त आणि चमचमीत Fish Thali in Pune
Автор: Poonam and Abhijeet
Загружено: 2025-07-22
Просмотров: 46813
Описание:
सर्वात ताजे मालवणी Seafood खाण्यासाठी Malhar Fish खानावळ । स्वस्त आणि चमचमीत Fish Thali in Pune
आज आम्ही मल्हार फिश खानावळ येथे भेट दिली. इथे पोम्फ्रेट, सुरमई, कोळंबी, बांगडा यांसारख्या विविध प्रकारच्या सीफूडची चव घेता येते.
आम्ही इथे कोळंबी फ्राय, सुरमई फ्राय आणि पोम्फ्रेट फ्राय चाखले – सर्व पदार्थ खूपच स्वादिष्ट होते.
त्यासोबतच आम्ही इथेच चिकन थाळी पण ट्राय केली, ज्याची किंमत फक्त ₹१२० होती – अतिशय बजेट फ्रेंडली!
एकंदरीत, चव खूपच छान आहे आणि त्यांचे घरगुती मसाले याला खासपणा देतात.
ज्यांना सीफूड आवडते, त्यांनी नक्की इथे भेट द्यावी आणि स्वादिष्ट सीफूडचा आस्वाद घ्यावा, असे आम्ही नक्कीच सुचवतो!
📍-मल्हार फिश खानावळ🐟🐟
-साई चौक चौपाटी, PWD ग्राउंड, नवी सांगवी, पिंपरी‑चिंचवड (PCMC), पुणे – ४११०२७
Timing-संध्याकाळी ६.३० नंतर
Authentic seafood in pune,seafood special pune,Fish fry,Fish Thali in Pune,Best seafood in Pune,Masahari kitchen,papletfry,surmaifry,prawnsfry,authentic malvanifood,fishthalinpune,seafood,konkanifood
#punefood #seafood #fishthali
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: