👌जाड गाठ्यांची झणझणीत खानदेशी शेव भाजी | Dhaba Style Sev Bhaji | झणझणीत महाराष्ट्रीयन Sev Bhaji
Автор: Janvika's Rasoi 5
Загружено: 2025-12-02
Просмотров: 166
Описание:
👌जाड गाठ्यांची झणझणीत खानदेशी शेव भाजी | Dhaba Style Sev Bhaji | झणझणीत महाराष्ट्रीयन Sev Bhaji
आज मी बनवली आहे जाड गाठ्यांची स्पेशल आणि झणझणीत Dhaba Style Sev Sabzi. फोटोमध्ये दिसणाऱ्या थिक गाठ्या वापरून बनवलेली ही भाजी अतिशय स्वादिष्ट, मसालेदार आणि झटपट तयार होते. पोळी, भाकरी, चपाती आणि भाताबरोबर अप्रतिम लागते.
या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे
जाड गाठ्या कधी घालायच्या
धाबा स्टाईल लालसर ग्रेवी कशी मिळवायची
मसाल्याचे प्रमाण
व्हिडिओ आवडला तर Like Share आणि Subscribe नक्की करा
🔴साहित्य:-
पाव किलो जाड गाठ्या
१ कांदा आणि १ टोमॅटो पाण्यात उकळून घेतलेला
२ कांदे बारीक चिरून आणि १टोमॅटो फोडी करून
१चमचा गोडा मसाला / १चमचा कांदा खोबरे मसाला
१टिस्पून हळद / १टिस्पून लाल मिरची पावडर / १ टिस्पून जिरे पावडर / १टिस्पून धने पावडर /
१चमचा जिरे / १चमचा मोहरी / चवीनुसार मीठ / गरजेनुसार तेल
#झणझणीतखानदेशीशेवभाजी
#झणझणीतमहाराष्ट्रीयनSevBhaji
#jhadgathya #gathiyabhaji#sevbhaji
#dhabastylesabzi#thickgathiyabhaji #marathirecipe#spicybhaji #sevbhajimarathi
Keywords:
झणझणीत खानदेशी शेव भाजी
झणझणीत महाराष्ट्रीयन Sev Bhaji
झणझणीत स्पेशल शेव भाजी
झणझणीत शेव भाजी
शेव भाजी रेसिपी
jhad gathya bhaji
thick gathiya bhaji
dhaba style sev bhaji
gathiya bhaji recipe
spicy sev sabzi marathi
sev bhaji
gathiyachi bhaji
thick sev curry
sev bhaji marathi recipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: