सकाळचा पोटभर नाष्टा आणि गुळाचा चहा😍 |Mangaon City (Konkan)
Автор: कोकण संस्कृती
Загружено: 2021-07-15
Просмотров: 53112
Описание:
मित्रानो दिनांक १०-७-२१ ला मी माणगाव वरून गावी निघायच्या तयारीत होतो,पण तिकीट न मिळाल्याने मी माणगाव ला थांबलो, आणि मग Mangaon city फिरण्याच ठरवल. माणगाव शहर (mangaon city) हे mumbai-goa highway वर वसलेलं आहे म्हणून मुद्दामून mangaon शहराचा फेरफटका मारयचा ठरवलं . सकाळचा नाश्ता आम्ही माणगाव तहसील कार्यालय च्या बाजूला असलेल्या नाष्टा स्टॉल वरती केला , पोटभर नाष्टा खाल्यानंतर, आम्ही माणगाव मधल्या फेमस गुळाचा चहा प्यायला गेलो,आणि परत संध्याकाळी सहज शहराचा फेरफटका मारला.
#Mangaon #Mangaon City #माणगाव #माणगाव शहर #आपल माणगाव
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: