दिवाळीत करा चेहरा सुंदर घरच्या घरी.
Автор: आरोग्योदय -The Spiritual AyuHealer.. Dr. Megha
Загружено: 2024-10-31
Просмотров: 260
Описание:
#ayurvadic @viralveda6728
#homemade
#scrub #ubtanfacepack #facepack
#diwali #dipawali
दिवाळीत आपल्याला सर्वांना सुंदर दिसायचं असतं.
परंतु फक्त दिवाळी पुरते नाही तर
" संपूर्ण हिवाळा " #चेहरा टवटवीत आणि प्रसन्न राहावा., असे कुणाला वाटत
नाही .....
💚💛💚यासाठी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये उपलब्ध साहित्यामध्ये सहज सोपे, घरातलं पीठ हळद यापासून चेहऱ्याला लावायला स्वच्छ करायला स्क्रब कसा बनवायचा ते या व्हिडिओत सांगितला आहे.
🤗🤗नक्की करून बघा.
🤫🤗त्वचेच्या प्रकारानुसार करा.
आपला ह्याबद्दल ची मते,अनुभव आणि शंका सर्व मला नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक ,शेअर आणि सबस्क्राईब करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: