भंडाऱ्यात थरारक दृश्य, शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर शेजारून गेला बिबट्या | Bhandara Leopard Video
Автор: Saam TV News
Загружено: 2026-05-06
Просмотров: 35952
Описание:
भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना घडलीय..... शेतकरी हेमंत बोरकर हे आपल्या ट्रॅक्टरने सकाळी शेतात गेले होते.... यावेळी अचानक त्यांच्या समोर बिबट्या आला.... त्यांनी कोणतीही हालचाल न करता मोबाईलमध्ये बिबट्याची संपूर्ण हालचाल चित्रीत केली.... बिबट्यानेही शेतातील हिरव्यागार भातपिकातून फिरत, चक्क ट्रॅक्टरला खेटून आपला मार्ग काढला.....
bhandara leopard video, wildlife news maharashtra, farmer leopard encounter, lakhandur news, animal attack india, leopard in field video, maharashtra wildlife update, shocking nature news, forest animal sighting, rural news india
#wildlife #leopard #breakingnews #maharashtranews #latestnews #newsupdate #bhandara #nature #farmer #animalencounter #trendingnews #forest #india #ruralnews #video
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: