💥 चणा / हरभरा पिकात दुसरी महत्वाची फवारणी | Harbhara pikat dusri mahtvachi favarni 🌿✌️
Автор: Agronomist Pooja
Загружено: 2025-12-20
Просмотров: 12118
Описание:
💥 हरभरा दुसरी महत्वाची फवारणी: मर रोग थांबवा, फुलांची संख्या आणि फुटवे दुप्पट करा! 🌿
हरभरा पीक आता अशा टप्प्यावर आहे जिथे योग्य व्यवस्थापन केलं तर आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की हरभऱ्याची वाढ खुंटली आहे, फुले गळत आहेत किंवा 'मर' रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे हरभरा पिकावरील दुसरी सर्वात महत्वाची फवारणी". या एका फवारणीमुळे तुमच्या पिकातील फुटव्यांची संख्या वाढेल, फुलांचे रूपांतर घाटात होईल आणि मर रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळेल.
✅ या व्हिडिओमध्ये आपण काय कव्हर केले आहे?
फुटवे वाढवण्यासाठी उपाय
फुलांची संख्या वाढवणे
मर रोग (Wilt) नियंत्रण
योग्य औषधांचे कॉम्बिनेशन
व्हिडिओ आवडल्यास 👍 LIKE करा, शेतकरी मित्रांसोबत 📲 SHARE करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला 🔔 SUBSCRIBE करायला विसरु नका!
धन्यवाद!
#हरभरा #शेती #HarbharaPhavarni #GramFarming #AgricultureIndia #मररोग #हरभराउत्पादन #KrishiSalla #FarmingTips #MarathiShetkari #CropCare
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: