अमृताची फळे अमृताची वेली | गायक - श्री ईश्वर घोरपडे | amrutachi phale amrutachi veli |
Автор: Shree Datt Darbar
Загружено: 2025-04-16
Просмотров: 6822
Описание:
@श्री दत्त दरबार
अभंग - अमृताची फळे अमृताची वेली
गायक - श्री. ईश्वर घोरपडे ( पुणे )
तबला - श्री. विशाल म्हात्रे
पखवाज - श्री. सूरज गोंधळी
सौवादिनी- श्री. अंकित कुंभार
टाळ - श्री. अरुण भगत
Abhang - Amrutachi Phale Amrutachi Veli
Original Credit -
Vocal - Ishwar Ghorpade
pakhavaj - Suraj Gondhali
Tabla - Vishal Mhatre
Harmonium - Ankit Kumbhar
अमृताचीं फळें अमृताची वेली । तेचि पुढें चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियांचा संग देइ नारायणा । बोलावा वचना जयांचिया ॥२॥
उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥३॥
तुका ह्मणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥४॥
राम कृष्ण हरी
आपल स्वागत आहे, तुमचा हक्काचा चॅनेल श्री दत्त दरबार वर या चॅनेलवर तुम्ही महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिध्द कलाकारांचे भजन, र्कीतन, हरिपाठ, प्रवचन, यांचा श्रवनाचा लाभ घेऊ शकता.
पुढील सर्व कार्यक्रम हे श्री स्वामी समर्थ मठ मंदिर, योगीनगर(धोंडळी) पनवेल. येथे लाईव्ह रेकोर्ड केलेले आहेत.
तरी आपल्याला व्हिडीओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा शेअर करा.
निर्मिती
ह.भ. प. श्री करवीर कांतीलाल पाटील
#bhajan #dattabhajan #marathibhajan #marathiabhang #swamisamarth #bhajanmarg
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: