उन्हाळी भुईमूग लागवड करताय? लागवड ते काढणी या चुका टाळा | भरघोस उत्पादनाचे गुपित
Автор: आधुनिक शेती तंत्र
Загружено: 2025-12-18
Просмотров: 232
Описание:
उन्हाळी भुईमूग लागवड करताय? लागवड ते काढणी या चुका टाळा | भरघोस उत्पादनाचे गुपित
📄 वर्णन :
उन्हाळी भुईमूग पिकातून भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर लागवड, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, कीड-रोग नियंत्रण आणि काढणी या प्रत्येक टप्प्यावर योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत –
✅ उन्हाळी भुईमूगसाठी योग्य जमीन व वाण
✅ लागवडीपूर्व तयारी व बीजप्रक्रिया
✅ योग्य अंतर, पेरणी पद्धत व पाणी नियोजन
✅ खत व्यवस्थापन व फुलधारणा वाढवण्याचे उपाय
✅ कीड व रोग नियंत्रणाचे अचूक उपाय
✅ काढणीची योग्य वेळ व उत्पादन वाढवण्याचे टिप्स
👉 हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा.
#उन्हाळीभुईमूग
#BhuiMoogLagvad
#GroundnutFarming
#SummerGroundnut
#PeanutCultivation
#शेतीमाहिती
#MarathiAgri
#SmartFarming
#FarmerTips
#AgriYouTube
#aadhunikshetitantra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: