कर्जमाफीची गरजच पडू नये यासाठी काय उपाय? | अर्थतज्ज्ञ गौरी पिंपळे यांच्यासोबत चर्चा
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-03-06
Просмотров: 240
Описание:
राज्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफी हा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, कर्जमाफीची वेळच येऊ नये यासाठी सरकारनं कोणत्या दीर्घकालीन उपाययोजना करायला हव्यात?
शेतीची शाश्वतता, उत्पन्नवाढ, पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक निर्णय यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रातून कसं बाहेर काढता येईल, यावर सखोल चर्चा.
या महत्त्वाच्या विषयावर अर्थतज्ज्ञ गौरी पिंपळे विशेष चर्चेत सहभागी होणार आहेत.
#MaharashtraBudget #FarmLoanWaiver #AgriculturePolicy #BudgetAnalysis #GauriPimpale #MarathiNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: