हरभरा पाणी व्यवस्थापन
Автор: BoosterGroupOfCompanies
Загружено: 2025-11-13
Просмотров: 6364
Описание:
हरभरा पिकासाठी योग्य पाणी व्यवस्थापन हे उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्त किंवा कमी पाणी दिल्यास मूळ कुज ,फ्यूजेरियम विल्ट , रूट रॉट यांसारखे रोग होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया — हरभऱ्याला पाणी कधी द्यावे,
1) पेरणीपूर्वी पाणी व्यवस्थापन ;- जमीन कोरडी असेल आणि उगवण्याची शाश्वती नसेल तर हलके ओलीत करून मग पेरणी करा.
2) पेरणीनंतर पाणी व्यवस्थापन :- उगवण्याची शाश्वती असेल तर हरभरा पेरल्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये ताण पडल्यासच ओलीत करा.
3) फुलोऱ्याच्या आधी ओलीत :- फुल लागायला सुरुवात होताना एक ओलीत देता येते.
मात्र भर फुलात हरभरा आहे आणि मग तुम्ही जर त्याला ताण पडल्यानंतर पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणावर फुलगळ होऊ शकते. त्यामुळे फूल लागेपर्यंत तुम्ही ओलीत करू शकता.
4) दुसरी ओलीत करायचा असेल तर घाटे भरताना फुल 2–5% आहे. बाकी सगळे घाटे आहेत अशा परिस्थिती मध्ये दुसरी ओलित करू शकता.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: