ख्रिस्त माझा - एक हृदयस्पर्शी मराठी ख्रिस्ती अभंग | Khrist Mazha - Marathi Christian Song
Автор: ABPune Clips
Загружено: 2025-12-27
Просмотров: 187
Описание:
"वधस्तंभी शब्द, ख्रिस्त माझा..."
प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाच्या पापांसाठी वधस्तंभावर दिलेले बलिदान आणि त्याच्या अफाट प्रेमाचे वर्णन करणारा हा एक भावपूर्ण 'मराठी ख्रिस्ती अभंग'. हे गीत आपल्याला पश्चात्ताप आणि प्रभूच्या तारणाची आठवण करून देते.
"जगाने ज्याला नाकारले, त्याने जगाची पापं स्वतःवर घेतली... ऐका एक मनाला शांती देणारा सुंदर मराठी अभंग - 'ख्रिस्त माझा'."
गीत रचना: ख्रिस्त कवी - आनंद सॅमसन
स्वर-संगीत: ABPune Clips/AI
गीताचे शब्द (Lyrics Highlights):
पहा जग सारे, जाहले निशब्द
वधस्तंभी शब्द, ख्रिस्त माझा
पाप अपराध, जगताची सारी
घेई स्वतः वरी, प्रभू माझा
ख्रिस्त माझा... प्रभू माझा...
तारणहारा... येशू माझा...
ख्रिस्त माझा... प्रभू माझा...
सांगे मज प्रभू, कर पश्चाताप
स्वतः झाला पाप, येशू माझा
पाप्यांसाठी मार, कष्टिजन भार
जीवनाचे सार, ख्रिस्त माझा
पाप शाप रोग, नष्ट करणारा
तारण देणारा, प्रभू माझा
पापाचे हरण, पहा करणारा
देवाचा कोकरा, ख्रिस्त माझा
ख्रिस्त माझा... प्रभू माझा...
तारणहारा... येशू माझा...
ख्रिस्त माझा... प्रभू माझा...
तोच मार्ग, तोच सत्य, तोच जीवन!
देवाचा कोकरा... ख्रिस्त माझा...
माझा प्रभू... माझा येशू...
==
गीत रचना: ख्रिस्त कवी - आनंद सॅमसन
स्वर-संगीत: ABPune Clips/AI
जर तुम्हाला हे गीत आवडले असेल, तर चॅनेलला Subscribe करा आणि इतरांसोबत शेअर करा. / @abpune
#abpuneclips
#MarathiChristianSong #KhristMazha #MarathiAbhang #ChristianDevotional #YeshuMauli #MarathiHymn #ChristianMusic #WorshipSong #MarathiWorship #JesusSongsMarathi #NewChristianSong2025
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: