घराचा उंबरठा | दार व खिडकी चे नियम - महत्व | दहलीज | मुख्यद्वार नियम
Автор: महाजन गुरुजी Mahajan Guruji
Загружено: 2021-04-21
Просмотров: 413272
Описание:
वास्तुशास्त्र मुख्य द्वार
लाकडी द्वार चौकट महत्त्व त्रिकूट
उंबरठा महत्त्व
नरसिंहने हिरण्यकश्यपूचा वध केला
उंबरठ्याला पाय लावू नये
लाकडी असावा खैर किंवा साग उंबरठा वर बसू नये
देहली नावाची देवता - दहलीज द्वारावर गोपद्म असावेत।
एकावर एक तीन द्वार नको
लाकडी किंवा धातूचे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधीत्व
आवाज करणारे - जीर्ण तुटलेले फुटलेले हँडल नको
प्रवेश द्वार स्वच्छ दारात चप्पल नको कचऱ्याचा डबा नको
दारं-खिडक्या नियमित साफ करावेत
प्रवेशद्वारावर आरसा नको।
गणपती जरूर असावा स्वस्तिक
दारासमोर भिन्नता असल्यास कलात्मक असावी प्लॅन नको
कुलदेवता गुरु फोटो असावेत
शुभ चिन्ह लक्ष्मी कारक
द्वार उजव्या हाताने उघडणारे असावे। घड्याळाच्या काट्याप्रमाणे
स्वच्छ सूर्यप्रकाश आत येईल असे
द्वार आत उघडणारे असावे खिडक्या बाहेर उघडणाऱ्या
खिडक्या अधिक व कमी नको असंतुलित ऊर्जा।
फ्लोरिंग पासून उघडणाऱ्या ही नको
कर्त्या पुरुषाला अस्थिरता प्राप्त होते
सुगंधित फुले जरूर असावीत।
खिडक्या समोर आरसा नको
कृत्रिम फुल नको अडगळ ग्रील मध्ये नको
तोकदर पान असणारी वृक्ष दक्षिण व आग्नेय कोणतील खिडक्यात असावी। तुळशी वृंदावन अग्नयला नको
मनी प्लांट बांबू तुलसी ईशान्य वायव्य कोण
घराचा उंबरठा श्री लक्ष्मी प्राप्ती चे महाद्वार | दहलीज | मुख्य प्रवेश द्वाराचे नियम | उंबरठ्याचे महत्व |
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: