नवीन व्यवसाय सुरू करणार आहात? आधी हा व्हिडिओ बघा!👍🏼
Автор: @SK puregavran farm🐣
Загружено: 2026-02-15
Просмотров: 2946
Описание:
कुक्कुटपालन करावं की शेळीपालन? 🤔
हा प्रश्न जवळपास प्रत्येक नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात येतो.
या व्हिडिओमध्ये मी माझा स्वतःचा अनुभव शेअर केला आहे —
दोन्ही व्यवसायातील फरक, कोणासाठी कोणता योग्य, कोणत्या परिस्थितीत कोणता व्यवसाय निवडावा, आणि मी शेवटी कुक्कुटपालनच का निवडलं.
जर तुमच्याकडे कमी भांडवल असेल,
लवकर उत्पन्न हवं असेल,
घरातून व्यवसाय करायचा असेल —
तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.
मी गणित न सांगता, सोप्या भाषेत practical माहिती दिली आहे.
शेळीपालन आणि कुक्कुटपालन यामधील खरी तुलना समजून घ्या आणि मग निर्णय घ्या.
⚠ लक्षात ठेवा —
व्यवसाय मोठा की लहान नाही,
तो तुमच्यासाठी योग्य आहे का हे महत्वाचं आहे.
जर तुम्हाला अशाच अनुभवावर आधारित शेती आणि व्यवसाय मार्गदर्शन हवं असेल तर चॅनेल Subscribe करा 🙏💛
👇 कमेंटमध्ये नक्की सांगा —
तुम्ही कोणता व्यवसाय निवडणार?
for booking chiks 9022119067
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: