गोंदवलेकर महाराज व नामस्मरण | नामस्मरणाचे नियम | By Rakesh Deshpande
Автор: Spirituality by Rakesh Deshpande
Загружено: 2025-12-13
Просмотров: 24005
Описание:
काही दिवसांपूर्वी राकेश देशपांडे यांचे गोंदवले येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाणे झाले. तेंव्हा तिथे गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाबाबत केलेले काही उपदेश लिखित स्वरूपात मंदिराच्या आवारात आणि नामस्मरणाच्या हॉल मध्ये लावलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे उपदेश नामस्मरण करू इच्छिणाऱ्या सर्वांना लाभदायक असून ते सर्वांना समजावेत या उद्देशाने त्यांनी त्या उपदेशाचे फोटो काढून आणले असून या व्हिडिओमध्ये राकेश देशपांडे ते सर्व उपदेश आपल्या समोर मांडत आहेत. गोंदवलेकर महाराजांची नामस्मरणाबद्दलची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ पाहायलाच हवा.
Meditation Course by Rakesh Deshpande : https://forms.gle/ysQbK9k152RXVra7A
Spirituality Course by Rakesh Deshpande : https://forms.gle/raq5K5XpaWxECcAd7
#spirituality #devotion #gondavlekarmaharaj #transcendentalmeditation #meditation #enlightenment #awakening #saint #god #mindfulness #happiness #love
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: