रुग्णालयात कसा सापडला बॉम्ब, डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम | Pune Bomb News Update
Автор: Saam TV News
Загружено: 2026-05-14
Просмотров: 961
Описание:
रुग्णालयात कसा सापडला बॉम्ब, डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम | Pune Bomb News Update
पुण्याच्या हडपसरमधील एका रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवणाऱ्या संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्राथमिक माहितीनुसार, हा आरोपी आरोग्य विभागाशी संबंधित व्यक्ती असल्याचे समोर येत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांसोबतच एटीएस देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपीने या जिलेटिनच्या कांड्या नेमक्या कोठून आणि कशासाठी आणल्या, याचा शोध सुरू आहे.
A major development has been reported in the Hadapsar hospital bomb scare case, where Pune Police have taken a suspected accused into custody.
pune bomb case, hadapsar hospital, ats investigation, pune police, gelatin sticks, bomb scare india, crime news maharashtra, hospital security breach, breaking news pune, investigation update
#pune #hadapsar #bombscare #breakingnews #maharashtranews #ats #crime #police #newsupdate #indianews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: