डिप्रेशन-स्ट्रेस-राग मानसिक-शारीरिक आजार & ध्यान डॉ तुषार कोकाटे। Psychosomatic disease- Meditation!
Автор: Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Загружено: 2025-12-21
Просмотров: 781
Описание:
शारीरिक आजारांवर बरोबरच मानसिक आजारांचे वाढते प्रमाण हे ही आव्हान आता आपल्यासमोर उभे राहत आहे. क्रोध अनावर होणे, चिडचिड होणे, कशातच मन न लागणे नैराश्य /डिप्रेशन येणे, झोप न लागणे, संयमाचा अभाव, अतिविचार, एकाकीपणा, षड्रिपूंच्या अत्याधिक आहारी जाणे यामुळे मानसिक स्वास्थ्य बरोबरच शारीरिक स्वास्थ्यावर ही त्याचा परिणाम होत आहे आणि एकंदरीतच सामाजिक स्वास्थ्यासाठी ही ते चांगले नाही. म्हणूनच योगशास्त्रातील धारणा आणि ध्यान या पद्धतींचा अवलंब करणे आत्ताच्या काळात अगदी अनिवार्य झाले आहे असे म्हटले तरी चालेल. आज जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्ताने "ध्यान करण्यासाठी प्रोत्साहित करणे" एवढ्या माफक उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. ध्यान शिकवणाऱ्या अनेक संस्था, संघटना ,व्यक्ती आहेत। त्यांचे कामही उत्तम आहे. त्यांच्या मदतीने आपण जर ध्यान व धारणा शिकलो व आपल्या जीवनात तिचा नियमितपणे अवलंब केला तरीही अनेक मानसिक समस्यांना आपण मात देऊ शकतो।
Dr Tushar Kokate
#drtusharkokate #ध्यान #डिप्रेशन #angermanagement #heartfulness #srisriravishankar #jeevanvidya #happythoughts #meditationforbeginners #heartfulnessmeditation #sahajyogameditation #sahajyogamarathi #sudarshankriya
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: