स्टार प्रवाहने मालिकांचा बाजार मांडला.. पुन्हा होणार मालिकांच्या वेळामध्ये मोठा उलटफेर..!
Автор: Filmy uchapati
Загружено: 2025-12-30
Просмотров: 16764
Описание:
स्टार प्रवाह ही वाहिनी घसरता टीआरपी पाहून मालिकेच्या वेळामध्ये कोणत्याही लेव्हलला जाऊन बदल करताना दिसत आहे आणि यांमुळे मालिकेच्या टीआरपी वरती नक्कीच परिणाम होणार आहे तुझ्या सोबतीने या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे यासाठी स्टार प्रवाहची कोणती मालिका बंद होणार आहे आणि कोणत्या मालिकांचा वेळा बदलणार आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
निवेदन
या चॅनलद्वारे सादर केल्या जाणाऱ्या मनोरंजन विश्वातील बातम्या, घडामोडी आणि विषय यांचा उद्देश फक्त प्रेक्षकांना माहिती आणि मनोरंजन देणे हा आहे.
प्रस्तुत केलेली माहिती ही सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध माहिती, अधिकृत स्रोत आणि पत्रकारितेच्या तत्त्वांवर आधारित आहे.
या कार्यक्रमातील आशयाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समूहाच्या भावना दुखावण्याचा नाही.
उल्लेख केलेली पात्रे, प्रसंग किंवा घटना काल्पनिक असल्यास, त्यांचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही असे समजावे.
कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा अथवा चुकीचा अर्थ लावण्याचा या निर्मितीचा हेतू नाही.
प्रेक्षकांनी सर्व माहिती मनोरंजन आणि सामान्य माहितीसाठी म्हणूनच घ्यावी.
धन्यवाद..!
#viral #facts #tvserialreport #starpravah #offair #newserial #marathiserials #filmyuchapati
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: