दादा वाहिनीचा घेतोय मुका | जाखडी नाच, मलदेवाडी | jakhadi nach | balya dance
Автор: आम्ही शिवभक्त Aamhi ShivBhakt
Загружено: 2023-07-03
Просмотров: 41010
Описание:
#konkan#jakdinutra #ratnagiri #भोवरीनाच
कोकणातील भोवरी नाच ,मलदेवाडी
********************************************
अग वहिनी बैल पळाले घरी ग | नागर शेता वरी
शेताच्या बांधावरी लावला कांदा | दादा वहिनी चा झालाय वांदा
शेताच्या बांधावरी लावला मका | दादा वहिनीचा घेतोय मुका
शेताच्या बांधावरी लावले वरी| दादा वहिनी म्हणे, चल जाऊ घरी
********************************************
कोंकणी जाकड़ी नृत्य, मलदेवाडी ,ता. संगमेश्वर ,जिल्हा.रत्नागिरी
मी तुमच्या पर्यंत अशा काही कोकणातील लोककलांचे नवनवीन व्हिडिओ YOUTUBE च्या माध्यमातून पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत.
आह्मी शिवभक्त Aamhi ShivBhakt या मराठी युट्युब चॅनल वर आपल्याला नमन,शक्ती तुरा,भजन,कोकणचे जनजीवन आणि कोकणचा निसर्ग या विषयी चे सर्व व्हिडिओस पहावयास मिळतील.
आपणास तुमच्या कढे असलेल्या कोंकणातील विडिओ प्रकाशित करायच्या असतील तर दिलेल्या मेल आयडी वर संपर्क साधा.
#[email protected]
तुम्हाला व्हिडिओ आवडले तर Like, Comments & Share करा.आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद...
Channel link -
/ @aadigosavi
❤ We need massive support and love from you so, please subscribe this channel
❤ Please Watch and Subscribe our below listed feature Channels.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: