स्वाध्याय वर्ग आठवा मराठी। पाड्यावरचा चहा।swadhyay padyavarcha chaha।8th class marathi swadhyay।std8
Автор: Digital Swadhyay
Загружено: 2018-11-30
Просмотров: 1485252
Описание:
• स्वाध्याय आठवी मराठी
• Digital Swadhyay 8th Marathi
• स्वाध्याय आठवी हिंदी
• Digital swadhyay 8th Hindi
• Workshop 8th English
• Digital Swadhyay 8th English
• स्वाध्याय आठवी इतिहास
• Digital Swadhyay 8th History, Civics
• स्वाध्याय आठवी भूगोल
• Digital Swadhyay 8th Geography
• स्वाध्याय आठवी विज्ञान
• Digital Swadhyay 8th Science
• Exercise 8th Science
• Digital swadhyay Exercise 8th Science
• Exercise 8th History
• Digital Swadhyay Exercise 8th History
• Exercise 8th Geography
• Digital Swadhyay Exercise 8th Geography
स्वाध्याय वर्ग आठवा मराठी, पाड्यावरचा चहा, swadhyay padyavarcha chaha, 8th class marathi swadhyay, std 8, class 8 marathi, class 8, इयत्ता आठवी, इयत्ता आठवी मराठी, 8th standard marathi swadhyay, 8th standard, 8वी मराठी स्वाध्याय, 8वी अभ्यासक्रम, 8वी ची पुस्तके,
पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.
(अ) खोपटे वसण्याचे ठिकाण-
(अा) खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य-
(इ) दारे, खिडक्या व छप्पर-
(ई) दालन-
प्र. २. पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा.
(अ) माची-
(अा) लहान लहान खड्डे-
(इ) सारवलेला ओटा-
प्र. ३. आकृत्या पूर्ण करा.
(अ) निर्मनुष्य पाड्यासाठी
लेखिकेने वापरलेला शब्द
(आ) वारली लोकांची नमस्कार
करण्याची पद्धत
प्र. ४. कारणे लिहा.
(अ) लेखिका निराश झाली तरी तिने स्वत:ला सावरले, कारण..........
(अा) लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण ...
लेखिका आणि कॉ. दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघतक्ता करा.
पाहुण्यांना झोपडीत नेलं
खेळूया शब्दांशी.
प्र. ६. पाठाच्या आधारे लिहा.
(अ) चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा.
(आ) तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यांतील फरक स्पष्ट
करा.
(अ) जोड्या लावा.
‘अ’ गट
‘ब’ गट
(१) ब्रह्मांड आठवणे.
(अ) कायमची गरिबी असणे.
(२) अठरा विश्वे दारिद्र्य असणे.
(आ) शांत पडून राहणे.
(३) निपचित पडणे.
(इ) अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता.
(४) हुरहुर वाटणे.
(ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे.
(आ) खालील नादानुकारी शब्द लिहा.
उदा., ढगांचा - गडगडाट
(अ) कोंबड्यांचा
(अा) पाखरांचा
(इ) पाण्याचा
(इ) खालील शब्दांसाठीचेविरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.
(अ) गैरहजर Î
(अा) उंच Î
(इ) भरभर Î
(ई) अदृश्य Î
(उ) उशिरा Î
उपक्रम : तुमच्याजवळची झोपडपट्टी, पाडा, वाडी-वस्ती, तांडा, फिरत्या लोकांची पालं यांपैकी शक्य त्या ठिकाणास
शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत भेट द्या. तेथील लोकांचे जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी बोला. त्या
भेटीतील लोकांचे जीवन आणि पाठातील लेखिकेचे अनुभव यांची तुलना करून भेटीचा अहवाल लिहा. तो
वर्गात वाचून दाखवा. तुम्हांला अशा लोकांसाठी काही करता येईल का ते गटात मित्रांशी चर्चा करून ठरवा.
आता आपण अर्थालंकारातील ‘उपमा’ व ‘उत्प्रेक्षा’ या अलंकारांचा अभ्यास करू.
अर्थालंकारात खालील गोष्टी नीट अभ्यासा.
उदा., हा आंबा साखरेसारखा गोड आहे.
उपमेय
उपमान
साम्यवाचक शब्द
समान धर्म
आंबा
साखर
सारखा
गोडी
खालील संकल्पना लक्षात ठेवा.
(अ) ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात.
(आ) ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात.
(इ) दोन वस्तूंत असणारा सारखेपणा याला समान धर्म म्हणतात.
(ई) सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात.
(१) उपमा अलंकार
l खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.
सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी ।
(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय-
(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान-
(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म-
(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द-
आपण समजून घेऊया.
उपमा अलंकाराची वैशिष्ट्ये
उपमेय व उपमान यांच्यात
साम्य असते.
हे साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा,
प्रमाणे, परी, गत इत्यादी साम्यवाचक शब्द
वापरले जातात.
दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते, तिथे ‘उपमा’ अलंकार होतो.
खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.
हा आंबा म्हणजे जणू साखरच!
(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय-
(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान-
(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म-
(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द-
उपमेय हे जणू उपमानच
असते.
या अलंकारात जणू काय, जेवि, गमे,
भासे, वाटे, की, जसे, तसे हे शब्द
येतात.
उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्ये
उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते, तिथे ‘उत्प्रेक्षा’ अलंकार होतो.
l खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा.
वाक्य
उपमेय
उपमान
साम्यवाचक
शब्द
(अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.
(आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे.
(इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.
(ई) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम
जणू.
उत्प्रेक्षा अलंकार
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: