मंत्री हसन मुश्रीफ नंदुरबारचे नवीन पालकमंत्री | Hasan Mushrif
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-18
Просмотров: 869
Описание:
मंत्री हसन मुश्रीफ नंदुरबारचे नवीन पालकमंत्री | Hasan Mushrif
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नंदुरबार जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून नियुक्ती...
गेल्या तीन महिन्यांपासून नंदुरबारला पालकमंत्र्यांची प्रतीक्षा होती, ती आता संपली...
मुश्रीफ यांच्याकडे आधीच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. आता त्यांच्याकडे सोलापूरसोबतच नंदुरबारचाही पदभार...
या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवार गट आली आहे....
राज्य शासनाने अधिकृत परिपत्रक काढून या निवडीवर शिक्कामोर्तब...
माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाते काढून घेतल्यानंतर रिक्त झालेल्या नंदुरबारच्या पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ....
#saamtvnews #hasanmushrif #maharashtrapolitics #breakingnews #currentaffairs #localnews #newsupdate #maharashtranews
hasan mushrif, maharashtra politics, political news, breaking news, current affairs, latest news, minister updates, saamtv news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: