संकतचा जबरदस्त गेम🔥! पण रुचिता-विशालचा फक्त Ego Game?
Автор: LadyKuku _Talks
Загружено: 2026-03-06
Просмотров: 1351
Описание:
आजच्या बिग बॉसच्या एपिसोडचा थरार! 🔥
आजच्या भागात पाहायला मिळालं की संकेतने किती संयम आणि डोकं वापरून आपला गेम खेळला. जिथे विशाल आणि रुचिता फक्त आपल्या 'ईगो' (अहंकार) मुळे मागे पडले, तिथे संकेतने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं.
रुचिताने आपला खेळ सोडून फक्त संकेतला लॉक करण्याच्या नादात स्वतःचं नुकसान केलं. जेव्हा खेळात ईगो येतो, तेव्हा रणनीती हरते. या व्हिडिओमध्ये मी विश्लेषण केलं आहे की, एका खऱ्या खेळाडूची वृत्ती कशी असावी आणि संकेतने आज सर्वांची मनं कशी जिंकली.#biggbossmarathi #maharashtra #ruchitajamdar #mm6
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: