परळीतील महादेव मुंडे प्रकरणातील संशयित आरोपी 4 टेस्टमध्ये पॉझिटिव्ह | Mahadev Munde
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-27
Просмотров: 9621
Описание:
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला गती आली असून या प्रकरणांमध्ये संशयित आरोपींची नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यात आली आहे गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी याच हत्या प्रकरणातील तीन संशयीतांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यात आली होती ..मात्र याचा रिपोर्ट आता तपास अधिकाऱ्यांच्या हाती आला असून यामधील एक संशयित आरोपी चार टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे
#mahadevmunde #maharashtra #politics #breakingnews #localnews #updates #ncp #saamtvnews
mahadev munde,maharashtra,politics,breaking news,local news,ncp,political updates,saamtv
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: