Combine Prelims 2026 Indian Polity Full Revision
Автор: Dnyanadeep Academy Pune
Загружено: 2026-05-22
Просмотров: 25432
Описание:
Combine Prelims 2026 Indian Polity Full Revision #mpsc #combine #psi #indianpolity
🛑वरील मॅरेथॉन lectures च्या pdf Download करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा. ✅
👍Dnyanadeep Academy Android App link : https://play.google.com/store/apps/de...
👍Dnyanadeep Academy IOS App Link : https://apps.apple.com/in/app/dnyanad...
📲काही doubt आल्यास दिलेल्या नंबर वर त्वरित संपर्क करा : 9011661020 / 9356637994.
"अधिकारी' होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी "
🎯 कम्बाईन पूर्व २०२६ साठी आता 'मॅरेथॉन महासंग्राम'! 🎯
मित्रांनो, कम्बाईन गट 'ब' आणि 'क' परीक्षेची तयारी आता होणार अधिक वेगवान! ज्ञानदीप अकादमी घेऊन आली आहे तज्ञ मार्गदर्शकांची 'मॅरेथॉन रिव्हिजन' सिरीज.
✅ वैशिष्ट्ये:
🔹 सर्व महत्त्वाच्या विषयांची सखोल उजळणी.
🔹 अनुभवी शिक्षकांचे थेट मार्गदर्शन.
🔹 परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त कंटेंट.
📅 दिनांक: २० मे २०२६ पासून सुरू
⏰ वेळ: सकाळी ८:०० ते संध्याकाळी ७:००
📍 YouTube Live
स्वप्न तुमचं, साथ आमची!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9011661020/9511280465
----------------------
📅 time table
📍 २० मे: भूगोल (श्रीकांत जाधव सर व राकेश घुगे सर)
📍 २१ मे: अर्थशास्त्र (नवनाथ वाघ सर व ज्ञानेश्वर मगर सर)
📍 २२ मे: पॉलिटी (गोपाल गावंडे सर व विशाल अहिरे सर)
📍 २३ मे: सामान्य विज्ञान (लक्ष्मण नखाते सर)
📍 २५ मे: चालू घडामोडी (नवनाथ वाघ सर व प्रतीक बाबर सर)
📍 २६ मे: गणित व बुद्धिमत्ता (संदीप जगदाळे सर व विकास गिड्डे सर)
📍 २७ मे: इतिहास (नंदकुमार पाटील सर)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: