राहुरी - एकही एकर जमिन रेल्वे प्रकल्पासाठी भुसंपादित करू देणार नाही - मा. मंत्री प्राजक्त तनपूरे
Автор: सी 24 तास
Загружено: 2026-01-10
Просмотров: 3830
Описание:
अनेक गावातील बागायती जमीनी रेल्वे लाईनसाठी संपादित होणार?
एकही एकर जमिन रेल्वे प्रकल्पासाठी भुसंपादित करू देणार नाही- मा. मंत्री प्राजक्त तनपूरे.
यासाठी तांदुळवाडीतील ५ गट, देसवंडीतील १० गट, तमनर आखाडा १ गट, कोंढवड १३ गट, उंबरे ४० गट, ब्राम्हणी ३२ गट अशा गटामधून हे भुसंपादन करणार असल्याचे राजपत्रात नमुद आहे. यामुळे संबधित शेतकरी चिंताग्रस्त होऊन पुर्ण हतबल झाले आहे. त्यामुळे या सहा गावातील शेतकर्यांनी तालुक्यातील उंबरे येथे दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी कायदे तज्ञांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत केली होती. या शेतकर्यांच्या बैठकीला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित राहून शेतकर्यांना धीर देत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
अनिल जाधव (डायरेक्टर ) - 9822816882/9422750575
#c 24 taas update #
#MarathiNews #c24taasVideos #c24taas#c24taaslive #breakingnewsrahuri #newsinahmednagardistrict
#bignewsmaharashtra
#www.c24taas.com
Category
News & Politics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: