कस्टम विभाग भरती 2025 | पात्रता 10वी | सरकारी नोकरी । पगार ₹30,000 | Custom Department Bharti 2025
Автор: PVK studio 1
Загружено: 2025-10-24
Просмотров: 252
Описание:
कस्टम विभाग भरती 2025 | पात्रता 10वी | सरकारी नोकरी । पगार ₹30,000 | Custom Department Bharti 2025
कस्टम विभागात 2025 साली मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी फक्त 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे
👉 पदाचे नाव: विविध पदे
👉 पात्रता: 10वी उत्तीर्ण
👉 वेतन: ₹30,000 पर्यंत प्रतिमहिना
👉 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर
👉 अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कस्टम विभाग भरती 2025 ची सविस्तर माहिती, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याबद्दल सांगणार आहे
सरकारी नोकरी शोधणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने हा व्हिडिओ पूर्ण पाहा
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात नक्की तपासा
#CustomDepartmentBharti2025 #सरकारीनोकरी #10वीभरती #GovernmentJob #CustomBharti #CustomDepartmentRecruitment #JobAlert #Bharti2025
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: