संपदा माने "
Автор: ShivGanga (शिवगंगा)
Загружено: 2022-12-22
Просмотров: 12617
Описание:
#marathitadaka #sangitbhajnimandal
सुर नवा ध्यास नवा
कोल्हापूर
गोंदवलेकर महाराज
राम नाम#
संपदा माने
मराठी तडका
मराठी
• संपदा माने " #marathitadaka #sangitbhajnim...
कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली . जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या एकमेव उद्देशाने ज्या ज्या संगीत नाटकांत संधी मिळेल त्या संधीचं सोने करते आहे. "संगीत संन्यस्त खड्ग', "संगीत हाच मुलाच बाप' या नाटकांचे प्रयोग सध्या सुरू आहेत. राज्य शासनाच्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत "संगीत संन्यस्त खड्ग'मधील सुलोचनाच्या भूमिकेसाठी स्वराभिनयाचं रौप्यपदकही मिळाले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: