Dahi Handi 2019
Автор: कोकणातील माझी शिरवली
Загружено: 2019-08-24
Просмотров: 693207
Описание: रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्याच्या शिरवली या निसर्गरम्य गावातील अत्यंत मोहक आणि उत्कृष्ठ अशी चार थरांची दही हंडी ज्यात गावातील सर्व जण मोठ्या उत्साहात सहभागी झाले आणि सणाचा उत्साह द्विगुणीत करणारे क्षण अनुभवला मिळाले सुरवातीला सहभागी झालेल्या मुलांना विवीध खेळ खेळायला सांगितलं जाते जेणेकरून त्यांना थोडा व्यायाम होऊन हंडी चा थर लावणे सोपे जाते नंतर त्यांना लहह्य खाण्यासाठी दिल्या जातात आणि आणि सर्वात शेवटी देवाच्या नावच गंध लावून दही हंडी फोडण्यासाठी उभं केलं जात
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: