झोळी नं चिमटा घेउंद्या की रं.. पार्ट -2 | NEW VIDIEO SONG | कानिफनाथ यात्रा मढी | RAJU RAUT- BELGAD|
Автор: rajeshvariॐ official
Загружено: 2026-02-25
Просмотров: 8248
Описание:
झोळी नं चिमटा घेउंद्या की रं.. पार्ट 2 | NEW VIDIEO SONG | कानिफनाथ यात्रा मढी | RAJU RAUT BELGAD
सर्वांच्या मनोरंजणासाठी हे गाणं तयार केल आहे 🎶🎹
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अरे झोळी नं चिमटा घेउनं द्या की रं
मला बी मढी येऊन द्या की.
दिस आलाय माथ्यावर.
बघ दुपार झाली भर
साथ नाथांची भरपूर
जावं लागेल लवकर.
झोळी घातली काखेवर.
भस्म लावला कंपाळावर.
मी दक्षणा घेतल्यावर.
मी निघालो पालखी म्होरं.
मला पालखी खांद्यावर घेऊन द्या की रं
मला बी मढी येऊन द्या की.
त्या मढीच्या डोंगरावर
आहे कानिफनाथ सुंदर
त्या एवलवाडीवर.
गुरू बसलाय जालिंदर.
मढी गावात गर्दी फार.
झोळी चिमट्यांचा बाजार.
मुखी आदेश बोलल्यावर.
नाद घुमतोय गडावर.
आरं तुमच्यात सामील होऊ द्या की रं
मला बी मढी येऊन द्या की.
शंख नाद वाजल्यावर
वारी येतीया अंगावर
भगवा झेंडा हातावर.
घेऊन जाऊया गडावर.
देवाची मूर्ती लय सुंदर
त्याची करूया चाकर.
देव काठी खांद्यावर.
नाथाच नाव मुखावर
देव कळसाचा मान घेऊद्या की रं
मला बी मढी येऊन द्या की.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°``°°°°°
निर्माता /गायक :- राजू मधुकर राऊत
रेकॉर्डिंग स्टुडिओ :- डी. जे. शिवम अहवा डांग.
आपल्याला आमचे हे व्हिडिओ साँग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट कराच आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका
धन्यवाद 🙏🙏
Officel Video song#आदिवासी कलाकार#vlog#music#newsongs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: