ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

"आम्हाला सोडून गेलेले नगरसेवेक पराभूत" - Sanjay Raut | Maharashtra Municipal Election Result 2026

Автор: Saam TV News

Загружено: 2026-01-16

Просмотров: 48786

Описание: "आम्हाला सोडून गेलेले नगरसेवेक पराभूत" - Sanjay Raut | Maharashtra Municipal Election Result 2026

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं.... त्यानंतर आज निकाल जाहीर होणार आहे.... सकाळी 10 वाजतापासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात होईल.... मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे.... बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहेत.... राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदारराजाने त्याचा कौल 'ईव्हीएम' बंद केला... कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला आज होणाऱ्या मतमोजणीद्वारे होणार आहे. मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.... एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकविणार की भाजप-शिंदेसेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता ताणली गेलीय....

Voting for 29 municipal corporations across Maharashtra concluded yesterday, and today all eyes are on the results as counting begins from 10 am. With multi-member wards across the state except Mumbai, this election is being seen as a major political showdown. After weeks of आरोप-प्रत्यारोप, the verdict sealed in the EVMs will decide who celebrates and who faces setbacks. The Mumbai result, in particular, has drawn nationwide attention as the reunited Thackeray brothers face a tough challenge from the BJP-Shinde alliance.

maharashtra municipal results, 29 municipal corporations counting, mumbai election results, thane kdmc pimpri chinchwad polls, thackeray brothers alliance, bjp shinde sena challenge, local body election news, evm counting today

#maharashtraelections #municipalresults #countingday #mumbaipolitics #localbodypolls #thackeraybrothers #bjpnews #shindesena #politicalnews #saamtvnews

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
"आम्हाला सोडून गेलेले नगरसेवेक पराभूत" - Sanjay Raut | Maharashtra Municipal Election Result 2026

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

BMC Mayor live updates : महापौरपदासाठी Eknath Shinde ची मागणी काय?| Devendra Fadnavis | Shiv Sena

BMC Mayor live updates : महापौरपदासाठी Eknath Shinde ची मागणी काय?| Devendra Fadnavis | Shiv Sena

Chandrakant Khaire On Ambadas Danve : चंद्रकांत खैरे यांची अंबादास दानवे यांच्यावर टीका

Chandrakant Khaire On Ambadas Danve : चंद्रकांत खैरे यांची अंबादास दानवे यांच्यावर टीका

Raj Thackeray  | 'आपला श्वास मराठी आहे, हे विसरायचं नाही' राज ठाकरेंचं वक्तव्य

Raj Thackeray | 'आपला श्वास मराठी आहे, हे विसरायचं नाही' राज ठाकरेंचं वक्तव्य

BMC Election Results 2026 | Raj Thackeray News | Sharmila Thackeray यांच्याकडून उद्धव यांचं कौतुक!

BMC Election Results 2026 | Raj Thackeray News | Sharmila Thackeray यांच्याकडून उद्धव यांचं कौतुक!

Kishori Pednekar : Uddhav Thackeray यांना जनतेने कौल दिला पण...; किशोरीताई स्पष्टच बोलल्या । News

Kishori Pednekar : Uddhav Thackeray यांना जनतेने कौल दिला पण...; किशोरीताई स्पष्टच बोलल्या । News

'मुंबईत जय श्री राम म्हणत आम्ही लवकरच आमचा महापौर खुर्चीवर बसवू' Nitesh Rane यांचं विधान

'मुंबईत जय श्री राम म्हणत आम्ही लवकरच आमचा महापौर खुर्चीवर बसवू' Nitesh Rane यांचं विधान

भाजपच्या १२० जागांना माझा एकच विजय भारी: Amol Balwadkar यांचं विधान

भाजपच्या १२० जागांना माझा एकच विजय भारी: Amol Balwadkar यांचं विधान

Mumbai त महायुतीला बहुमत, ऐतिहासिक कामगिरी; ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांची प्रतिक्रिया

Mumbai त महायुतीला बहुमत, ऐतिहासिक कामगिरी; ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांची प्रतिक्रिया

Anil Desai UNCUT : मुंबईत ठाकरे बंधूंचा पराभव, नक्की कारण काय?, अनिल देसाई स्पष्टच बोलले । News

Anil Desai UNCUT : मुंबईत ठाकरे बंधूंचा पराभव, नक्की कारण काय?, अनिल देसाई स्पष्टच बोलले । News

Vasant More | 'जनतेने माझा पराभव केला नाही तर माझा पराभव भाजपाच्या EVM मशीन ने केला'

Vasant More | 'जनतेने माझा पराभव केला नाही तर माझा पराभव भाजपाच्या EVM मशीन ने केला'

Shiv Sena candidate at Matoshree LIVE : Uddhav Thackeray च्या भेटीला विजयी उमेदवार | BMC Results

Shiv Sena candidate at Matoshree LIVE : Uddhav Thackeray च्या भेटीला विजयी उमेदवार | BMC Results

Sanjay Raut Uncut | निकालानंतर राऊत कडाडले,निवडणुकीच्या पराभवावर मोठं स्पष्टीकरण?

Sanjay Raut Uncut | निकालानंतर राऊत कडाडले,निवडणुकीच्या पराभवावर मोठं स्पष्टीकरण?

PCMC मध्ये BJPची सत्ता,आव्हान देण भोवलं? Mahesh Landge यांनी Ajit Pawar यांचा पराभव कसा केला ?

PCMC मध्ये BJPची सत्ता,आव्हान देण भोवलं? Mahesh Landge यांनी Ajit Pawar यांचा पराभव कसा केला ?

Tv9 Marathi News Top Headline Today | 17 January 2026 | 12 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 17 January 2026 | 12 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Sanjay Raut On BMC Election Result UNCUT | 'आम्ही विरोधात मुंबई अदाणींच्या खिशात घालू देणार नाही'

Sanjay Raut On BMC Election Result UNCUT | 'आम्ही विरोधात मुंबई अदाणींच्या खिशात घालू देणार नाही'

Raj Thackeray यांच्या चेहऱ्याला गुलाल लागला तो Yashwant Killedar यांच्यामुळे, नक्की घडलं काय ? #MNS

Raj Thackeray यांच्या चेहऱ्याला गुलाल लागला तो Yashwant Killedar यांच्यामुळे, नक्की घडलं काय ? #MNS

Raj Thackeray MNS On Mahayuti : आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरुन उरतील - राज ठाकरे

Raj Thackeray MNS On Mahayuti : आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरुन उरतील - राज ठाकरे

Parbhani Shiv Sena UBT : नगरसेवकांचा आकडा ५ वरून २५ वर; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी करून दाखवलं!

Parbhani Shiv Sena UBT : नगरसेवकांचा आकडा ५ वरून २५ वर; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी करून दाखवलं!

Pudhari News | अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ति अशी लढाई... राज ठाकरेंची पोस्ट

Pudhari News | अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ति अशी लढाई... राज ठाकरेंची पोस्ट

Mumbai मध्ये महायुतीला बहुमत भाजपाला सर्वाधिक 89 जागा, अशोक वानखेडेंची प्रतिक्रिया

Mumbai मध्ये महायुतीला बहुमत भाजपाला सर्वाधिक 89 जागा, अशोक वानखेडेंची प्रतिक्रिया

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]