Скачать
पाण्यासाठी झाडांचा बळी? भीमाशंकर प्रकल्पाचं सत्य
Автор: Sort Out
Загружено: 2026-11-08
Просмотров: 285
Описание:
कर्जत आणि भीमाशंकर परिसरातील पंप स्टोरेज प्रकल्पावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. पंप स्टोरेज तंत्रज्ञान म्हणजे नेमकी काय, यातून वीज कशी तयार होणार, ५५ लाख घरांची विजेची गरज भागवण्याचा दावा काय आहे आणि यासाठी प्रत्यक्षात किती झाडं तोडली जाणार? सरकार आणि स्थानिकांचे नेमके काय दावे आहेत? या प्रकरणाची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
#Karjat #Bhimashankar #PumpStorage #MaharashtraNews #SortOut #Shorts #MarathiNews
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: